औरंगाबाद | एमआयएम हा लोकशाही मानणारा पक्ष आहे, त्यामुळे त्यांच्याशी आघाडीची बोलणी होवू शकते, असे संकेत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. ते औरंगाबाद येथे बोलत होते.
लोकशाही मानणाऱ्या कोणत्याही पक्षाबरोबर राजकीय आघाडी होऊ शकते, असे सांगत काँग्रेसबरोबर आघाडीची बोलणी करण्यास तयार असल्याचं भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकरांशी बोलणी करू, असे म्हटले होते. त्याचे काय झाले, असे विचारले असता प्रकाश आंबेडकरांनी आघाडीबाबतची शक्यता दर्शवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-…अन् विधीमंडळात अवतरले तुकाराम महाराज!
-संजय दत्त निरपराध आहे असं बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले होते- नितीन गडकरी
-विरोधकांनी आम्हाला सल्ले देण्याची गरज नाही- विनोद तावडे
-शिक्षक भरतीबद्दल राज्य सरकारची मोठी घोषणा; दोन महिन्यांत 18 हजार शिक्षकांची भरती
-मुख्यमंत्री असतांना पृथ्वीराज चव्हाण झोपले होते का?- अतुल भोसले