बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गेली 5 वर्ष वाट लावली, आता पुढील 5 वर्ष आणखी देशाची वाट लावणार”

अहमदनगर | गेली 5 वर्ष वाट लावली, आता पुढील 5 वर्ष आणखी देशाची वाट लावणार, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याविषयी दिली आहे.

राष्ट्रपती भवनात गुरुवारी नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं. ते पत्रकारांशी बोलत होते.

प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवरही भाष्य केलं. मुस्लीम मतांसाठी विलिनीकरणाची चर्चा सुरु आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीची विधानसभा निवडणुकांबाबत रणनिती आखण्यासाठी पुण्यात बैठक पार पडली.

महत्वाच्या बातम्या

-पाकिस्तानला लोळवत ख्रिस गेलने रचला नवा इतिहास

-…म्हणून अमोल कोल्हेंनी आपल्या पायातील चप्पल चाहत्याला दिली

-…म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा; प्रकाश आंबेडकरांची टीका

-शिवसेनेला भीक म्हणून पुन्हा अवजड उद्योग खातं मिळालं- निलेश राणे

-“जर राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचा असेल तर…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More