भाजप दंगली घडवणारं सरकार- प्रकाश आंबेडकर

बीड |  भाजप दंगली घडवणारं सरकार आहे, अशा शब्दात भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.

भाजप आणि आरएसएसचा इतिहास दंगली घडवण्याचा आहे. हे दंगली घडवणारं सरकार असून त्याला देशाची काळजी नाही, अशा शेलक्या शब्दात त्यांनी भाजप सरकावर आसूढ ओढले आहेत.

बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे.

दरम्यान, विद्यमान भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…तर मला भर चौकात फाशी द्या- धनंजय मुंडे

-अखेर नगरच्या 18 नगरसेवकांवर आली ‘संक्रांत’ मात्र जगताप पिता पुत्रांना राष्ट्रवादीचं अभय

-आता मला पाहायचंय, ‘सामना’चे संपादक काय लिहितात??- अजित पवार

-तू सिर्फ चाय बेच, देश मत बेच; छगन भुजबळांचा मोदींवर हल्लाबोल

-उत्तर प्रदेशात संपूर्ण ताकदीने लढणार आणि लोकांना सरप्राईज देणार!