‘RSS हा बेलागम घोडा’, प्रकाश आंबेडकरांची मालेगावच्या सभेत ‘RSS’वर सडकून टीका

मालेगाव |  देशात दोन सरकार आहेत. एक संविधानाप्रमाणे तर मोहन भागवत यांच्या सांगण्याप्रमाणे…, अशा शब्दात भारिप अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी RSS, आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर हल्लाबोल केला.

RSS हा बेलागम घोडा असून त्याला लगाम घालण्यासाठी प्रयत्न केला जात नाही. काँग्रेस त्यासाठी तयार नाही. काँग्रेसने RSS बद्दलचे धोरण मांडले तर आम्ही त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहोत, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचीही केली.

मालेगावच्या सभेत प्रकाश आंबेडकरांनी आपल्या भाषणात RSS आणि मोहन भागवतांना प्रमुख लक्ष्य केलं होतं. त्यांच्या टीकेची धार अधिकच प्रखर झाली होती. त्यांनी मोदी सरकारची आणि RSSची तुलना हिटलरशी केली.

दरम्यान, मालेगावच्या सभेत त्यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे कासमी कमाल हासमी यांचं नाव नाशिक लोकसभेसाठी घोषित केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

होय, मी राज ठाकरेंची भेट घेतली… भेट घेण्यात गैर काय?- अजित पवार

मोदी हटाव देश बचाव; ममता बॅनर्जींचा नवा नारा

शरद पवार माढ्यातून निवडणूक लढवणार; बैठकीत शिक्कामोर्तब

अजित पवार आणि राज ठाकरे यांची लोकसभा निवडणूक समोर असताना मुंबईत भेट

मोदींना आता लाज झाकायला कपडाही शिल्लक नाही- शरद पवार

Google+ Linkedin