Prakash Ambedkar Sharad Pawar - शरद पवारांनी आपला खरा चेहरा दाखवला; प्रकाश आंबेडकरांचं टीकास्त्र
- Top News

शरद पवारांनी आपला खरा चेहरा दाखवला; प्रकाश आंबेडकरांचं टीकास्त्र

सोलापूर | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राफेल डीलप्रकरणी मोदींची बाजू घेऊन आपला खरा चेहरा दाखवला आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते सोलापूरमध्ये सभेत बोलत होते.

काँग्रेवाले सरळ सऱळ खात होते. भाजपवाले दुसऱ्याला खाऊ घालतात, असं म्हणत त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली.

दरम्यान,  ज्याना मोदीना मत द्यायचं असेल तर खुशाल द्या, मात्र 10 हजार कर भरत असाल तर पुढ्या वर्षीपासून 20 हजार भरावे लागतील, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-गाडी थांबवली नाही म्हणून थेट गोळी झाडली; उत्तर प्रदेश पोलिसांचा प्रताप

-…नाहीतर यावेळी मंत्र्यांना सोडणार नाही; राजू शेट्टींचा सरकारला इशारा!

-पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अध्यात्मिक गुरू सांगणाऱ्यास अटक!

-सायनाच्या बायोपिकमधील श्रद्धाचा फर्स्ट लुक एकदा पहाच…

-प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री आणि मला अर्थमंत्री करा!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा