शेतकरी संप म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारुन घेणं- आंबेडकर

अकोला | शेतकरी संप म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारुन घेण्यासारखं आहे, असं भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

शेतकरी सरकारपेक्षा ग्राहकाच्या विरोधात आंदोलन करत आहे. त्यामुळे या संपाला आमचा पाठिंबा नाही, तसंच  शेतकऱ्यांना अपेक्षाप्रमाणे हमीभाव मिळत नाही. तो त्यांना मिळाला हवा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या