Top News

“…तर ‘त्यांच्या’ विरोधात वंचित बहुजन आघाडीचा कुणीही उमेदवार नसेल”

पंढरपुर |  वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे जर लोकसभा निवडणूक लढवणार असतील तर त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा कुणीही उमेदवार नसेल, असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.

छगन भुजबळ हे हिंदुत्ववादी सरकारचे बळी आहेत. त्यांच्याविरोधात मी लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार देणार नाही, असं ते म्हणाले.

काँग्रेससोबत आघाडी करण्याची इच्छा होती. चर्चाही झाल्या पण काँग्रेसने आवश्यक प्रतिसाद दिला नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

दरम्यान, अजित पवार आणि सुनिल तटकरे यांच्यावरही कारवाई झाली, तर जी भूमिका छगन भुजबळ यांच्याबद्दल आहे तीच भूमिका या दोघांबद्दलही असेल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

 महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान मोदी सुर्यासारखे तर शरद पवार हे शकुनी मामा- पुनम महाजन

… तर ‘त्या’ दिवशी शरद पवार पंतप्रधान होतील- देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान मोदी राजकारणातून निवृत्त झाल्यास मी पण राजकारण सोडेन- स्मृती इराणी

“गाय एक जनावर आहे तिला माता म्हणणाऱ्यांच्या डोक्यात शेण भरलंय!”

“शिवसेनेला अण्णांची इतकीच काळजी असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या