Top News

मोठमोठ्या पक्षांना पॅरालिसिस झालाय; प्रकाश आंबेडकरांचं काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकास्त्र

सातारा | जनमत सत्ताधाऱ्यांविरोधात चालले आहे, मात्र मोठमोठ्या पक्षांना पॅरालिसिस झाला आहे, असं भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते कराडमध्ये बोलत होते. 

भाजप विरोधातील असंतोषामुळे लोक स्वतःहून आपल्या हातात सत्ता देतील, असं काँग्रेसला वाटत आहे. मात्र लोक 2014 पूर्वीचा कालखंड अद्याप विसरलेले नाहीत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

ज्या समाजघटकांना आजपर्यंत कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही, अशा प्रत्येक घटकांना वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेसाठी उमेदवारी देणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

महत्त्वाच्या बातम्या –

-भारताला बुलेट ट्रेनची गरज नाही, रेल्वेला सक्षम करा- मेट्रो मॅन

-ट्रोल झाल्यानं सुषमा स्वराज दुःखी; ट्विटरवर घेतला पोल

-अॅट्रॉसिटी कायद्याचा मराठा समाजाकडूनच गैरवापर- रामदास आठवले

-मी तयार पण प्रकाश आंबेडकरच म्हणतात नाही- रामदास आठवले

-राज ठाकरेंकडून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांचं नामकरण, म्हणाले सांबा….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या