Top News देश राजकारण

नरेंद्र मोदी पंतप्रधान नसून दारूडे आहेत- प्रकाश आंबेडकर

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा त्यांनी ‘दारुडे’ असा उल्लेख केलाय.

एका पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना ते म्हणाले, “मोदी या देशाचे पंतप्रधान नसून दारुडे आहेत. म्हणून सगळं विकायला निघाले आहेत.”

पंतप्रधान मोदी रेल्वे, एअरपोर्ट विकायला निघालेत. एअरपोर्ट नफ्यात आहे तरी ते विकत आहेत? जेव्हा गरजा पूर्ण होत नाहीत तेव्हाच गोष्टी अशा पद्धतीने विकायला काढल्या जातात, असंही आंबेडकर पुढे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“उद्धव”ठाकरेंमध्ये दम नसता तर 5 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री राहीलेच नसते”

3-4 रूपयांत उपलब्ध होणार मास्क, सरकारने जारी केला अध्यादेश

केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे 30 हजार कोटी द्यावेत- बाळासाहेब थोरात

…तर जग तुमची दखल घेतं; मनसेच्या मागणीला Amazon ने दिला प्रतिसाद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या