Loading...

आरक्षण टिकवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या हातात सत्ता द्या- प्रकाश आंबेडकर

मुंबई | सर्व घटकांचं आरक्षण टिकवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या हातात सत्ता द्या, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. आरक्षणाच्या मुद्दयावरून त्यांनी राज्य आणि सरकारवर टीका केली आहे.

ओबीसींना आपलं आरक्षण धोक्यात येईल अशी भिती वाटते. लोकांच्या मनात आरक्षणासंदर्भात भिती निर्माण झाली आहे. ती दूर करण्यासाठी ना सत्ताधारी प्रयत्न करतात ना विरोधक.

Loading...

ओबीसी ‘अ’ आणि मराठा ‘ब’ गटात विभागणी केली असती तर आरक्षणासंदर्भात कुणाच्याही मनात संभ्रम राहिला नसता, असंही आंबेडकर म्हणाले.

ओबीसींचं आरक्षण शाबूत ठेवायचं असेल तर वंचितला पाठिंबा द्या, अशी गळही त्यांनी घातली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-इशारा मोर्चा काढून समजलं तर ठीक नाही तर आमच्या पद्धतीने बघू- उद्धव ठाकरे

-जेव्हा शिवेंद्रराजे चंद्रकांत पाटलांंना भेटतात…

-…नाहीतर बाळासाहेब ठाकरे स्टाईल आंदोलन करेन; ‘या’ नेत्याचा इशारा

Loading...

भाजप मालामाल; तर काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळाल्या इतक्या कोटींच्या देणग्या

-मोदींविरोधात बोलल्याने माझ्या पतीला जन्मठेप”

Loading...