पुणे | ‘सामना’मधून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करण्यात आली होती. या टीकेवरून आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
“मला बघून घेणार, म्हणजे नक्की काय करणार? मारणार? मर्डर करणार? याचा खुलासा करुन टाका. तसं असेल तर कुठे यायचं ते सांगा, मी येतो.” असं थेट विधान आंबेडकर यांनी केलं आहे.
“छत्रपती घराण्याविरोधात बोलल्यास तुम्हाला बघून घेऊ, असं शिवसेनेच्या मुखपत्रातून सांगितलंय. महत्त्वाचं म्हणजे सामना या सगळ्या प्रकरणात का भूमिका घेतेय? असा सवालंही त्यांनी केलाय.
महत्त्वाच्या बातम्या-
…अन् भर मैदानात पांड्या बंधू एकमेकांवर संतापले
‘तुमच्या मुलीबरोबर असं झालं असतं आणि…’; न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्यांना सुनावलं
…म्हणून मुंबई, ठाण्यातील भागांत रात्रीपर्यंत वीज नव्हती- नितीन राऊत
मुलुंडमधील अपेक्स रूग्णालयाला आग, एका रूग्णाचा मृत्यू