बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एक राजा तर बिनडोक असल्याचं मी म्हणेन, तर दुसरे…- प्रकाश आंबेडकर

मुंबई | एक राजा तर बिनडोक आहे, असं मी म्हणेन, आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा असं म्हणतात, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधलाय.

एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजीराजे आहेत, त्यांनी भूमिका घेतली हे बरोबर आहे. पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर देत आहेत, असं मला दिसतंय, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मी अंगावर घ्यायला कोणालाच भ्यायलेलो नाही. ज्या माणसाला घटना मिळत नाही. आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा, असे म्हणतात. भाजपने राज्यसभेत कसं पाठवलं तेच कळत नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

मराठी अभिनेते अविनाश खर्शीकर काळाच्या पडद्याआड

‘या’ खेळाडूला सीएसकेमधून काढून टाका; चाहत्यांची धोनीकडे मागणी

“… हे स्टार प्रचारक बिहारमध्ये जाऊन उरलीसुरली स्वतःची अब्रू घालवणार”

हाथरस प्रकरणातील आरोपींचा खळबळनजक दावा, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More