बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“रिकाम्या बोगद्यात कुणाकडे पाहून हात उंचावला, मोदींची तब्येत बरी आहे ना?”

मुंबई | बोगद्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाकडे पाहून हात उंचावत होते, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. तसेच मोदींची तब्येत बरी आहे ना?, असा टोलाही आंबेडकरांनी मोदींना लगावला आहे.

निर्मनुष्य असलेल्या बोगद्यात कोणाकडे पाहून नरेंद्र मोदी हात उंचावत होते. तेथे तर जनता उपस्थित नव्हती?. देशाला अनर्थतेच्या खाईत घेऊन जाणाऱ्या पंतप्रधानांच्या आरोग्यावर परिणाम तर झाला नाही ना?, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केलीये.

जनतेला पीएम मोदींच्या प्रकृतीची माहिती मिळायलाच हवी, विशेष म्हणजे यापूर्वीही आदरणीय महोदयांनी अनेकदा असं केलं आहे, असं  प्रकाश आंबडेकर यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

‘मी जिवंत आहे’; जिवंतपणी श्रद्धांजली वाहणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली

मी अंधभक्त नाही, गरीब कुटुंबातील व्यक्ती पंतप्रधान बनू शकते हे मोदींनी सिद्ध केलं- कन्हैया कुमार

“राहुल गांधी व्हीआयपी शेतकरी, जे ट्रॅक्टरमध्ये बसण्यासाठी सोफा वापरतात”

…म्हणून काँग्रेसचा कृषी विधेयकाला विरोध- रावसाहेब दानवे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More