Loading...

आघाडीसोबत जाण्याबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे संकेत वंचित बहुजन आघाडीचे  प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत.

काँग्रेस हा दिशाहीन पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर जाण्याचा काही प्रश्न येत नाही असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

Loading...

महिना झाला तरी काँग्रेस अध्यक्ष कोण होईल हे स्पष्ट नाही. जर वाटाघाटी करायच्या झाल्या तर कुणासोबत करणार? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

दरम्यान, राहुल गांधींनी देखील राजीनामा दिला आहे मग चर्चा कोणासोबत करणार? असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-धोनीला लवकरच भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरु- संजय पासवान

पराभवानंतर हिटमॅन रोहित शर्माचं भावनिक ट्विट; म्हणतो…

गेल्या वर्षी विठ्ठलाच्या दर्शनाला येता आलं नाही; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

Loading...

-“पीक विमा कंपन्यांवर मोर्चा काढण्याचा शिवसेनेचा निव्वळ स्टंट”

-काँग्रेसला ग्रहण; राजस्थान काँग्रेसमध्ये उभी फूट!

Loading...