औरंगाबाद महाराष्ट्र

…नाहीतर 288 जागा जाहीर करणार- प्रकाश आंबेडकर

औरंगाबाद | आघाडीबाबत काँग्रेसने लवकरात लवकर निर्णय घ्यावा नाहीतर आम्ही 288 जागा जाहीर करणार आहोत, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

आम्ही जोपर्यंत 288 जागा जाहीर करत नाही तोपर्यंत काँग्रेसला आमची ऑफर असेल, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे. ते औरंबादमध्ये बोलत होते.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काँग्रेसला 40 जागांची ऑफर देण्यात आली आहे. ती ऑफर काँग्रेसला स्वीकारायची आहे की नाही ते त्यांनी सांगावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

दरम्यान, वंचितने आघाडीबाबत काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिल्याचं दिसतंय.

महत्वाच्या बातम्या-

-अखेर मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ ठरला; ‘या’ मतदारसंघातून विधानसभा लढणार!

-…म्हणून सुबोध भावे आता नाटकात काम करणार नाही!

-प्रणिती शिंदेंच्या अडचणी वाढल्या; काँग्रेस नेत्यांचाच उमेदवारीला विरोध

-‘हा’ पक्ष युतीला म्हणतो 10 जागा द्या… नाही तर 100 जागांवर लढतो!

-‘बाजी पलटने में देर नहीं लगती…’- धनंजय मुंडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या