नागपूर महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणं वृद्धास पडलं महागात

अमरावती | प्रकाश आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एका वृध्दास चप्पल आणि बुटाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

भाई रजनीकांत असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. दर्यापूर येथील नगरसेवक संतोष कोल्हे यांनी भाई रजनीकांत यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचे आरोप करत त्यांना लाथा, बुक्क्याने मारहाण केली आहे.

वंचित बहुजन आघडीच्या कार्यकर्त्यांनी वृद्धास बेदाम मारहाण करतानाचा व्हीडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना सोडणार नाही, असंही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरेंच्या सभेला आता कर्नाटकातून मागणी!

-रावसाहेब दानवेंच्या प्रचाराला आले अमित शहा, मात्र हजारो खुर्च्या मोकळ्या!

-नथुराम गोडसे जिवंत असता तर त्यालाही भाजपने उमेदवारी दिली असती- काँग्रेस

-“माढ्यातील काही मुलं गद्दार निघाली, घरातल्या माणसाला सोडून दुसऱ्यांचा हात धरला”

-मोदी साहेब… महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही- धनंजय मुंडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या