यवतमाळ | पुलवामा घटनेवर काही बोलल्यावर निवडणूक आयोग बंदी घालतं, आम्ही सत्तेत येऊ द्या निवडणूक आयोगालाही जेलची हवा खायला पाठवू, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षावर प्रकाश आंबेडकरांनी सडकून टीका केली. सगळ्या यंत्रणा भाजपच्या बाहुल्या आहेत, असं आंबेडकर प्रचारसभेत म्हणाले आहेत.
सत्तेत आल्यावर केजी टू पीजीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाची असेल आणि आरएसएस जेलमध्ये असेल, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भाजप आणि काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेऊन वंचित आघाडीच्या हातात सत्ता द्या, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वायनाडच्या लोकांनी अमेठीत येऊन पाहावं आणि सावध व्हावं, स्मृती इराणींचा निशाणा
“स्वत:च्या पत्नीला वाऱ्यावर सोडणाऱ्या मोदींनी तिहेरी तलाकविरोधात कायदा आणला”
-“मायावतींचे राजकारण म्हणजे 15 करोड द्या आणि तिकीट घ्या”
-निवडणूक होताच BSNL 54 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार?
–तिहार जेलच्या त्या कैद्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडाली- नरेंद्र मोदी
-आमची सत्ता आल्यास जुन्या नोटा बदलून देऊ; प्रकाश आंबेडकरांचं आश्वासन
Comments are closed.