बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिराग पासवान मतदारांची दिशाभूल करतायत- प्रकाश जावडेकर

बिहार | केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकजनशक्तीचे चिराग पासवान यांच्यावर निशाणा साधलाय. पासवान हे दिशाभूल करणारी विधानं करून मतदारांच्या मनात गोंधळ निर्माण करत असल्याचं जावडेकर यांनी म्हटलंय.

जावडेकर म्हणाले, “भाजपचा आता लोकजनशक्तीशी कोणताही संबंध नाहीये. पासवान दिशाभूल करणारी विधानं करतायत मात्र त्याचा त्यांना फायदा होणार नाही.”

लोकजनशक्ती एनडीएतून बाहेर पडला असून मोदींच्या छायाचित्रांचा वापर निवडणूक प्रचारासाठी असं भाजपकडून सांगण्यात आलं होतं. मात्र ‘मोदी माझ्या हृदयात वसतात’ असं विधान चिराग पासवान यांनी केलेलं.

महत्वाच्या बातम्या-

चौकशी करायचीच असेल तर मग शिवसेनेच्या मंत्र्यांचीही करा- रामदास आठवले

पुण्यात डिसेंबर-जानेवारीत कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अंदाज- अजित पवार

शाळा पुन्हा सरू करण्याबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“मदरशांचं अनुदान तुम्ही सत्तेत असताना बंद का केलं नाही?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More