नागपूर महाराष्ट्र

…तर आम्हाला कैदी केल्याशिवाय राहणार नाहीत- प्रकाश आंबेडकर

गोंदिया | आरएसएस हे हुकुमशाहीचे प्रतिक आहे. विचारांची ही हुकुमशाही लादली जात आहे. देशात जर पुन्हा नरेंद्र मोदींची सत्ता आली तर आम्हाला कैदी केल्याशिवाय राहणार नाही, असं भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

हे सरकार पुन्हा आलं तर वेगळ्या प्रकारची हुकुमशाही येण्याची शक्यता आहे, नोकरी संपवली जात आहे, तुम्हाला कामगार करुन ठेवण्याचं त्यांचं धोरण आहे, असं त्यांनी सांगितल.  

गेल्या साडेचार वर्षात बाबासाहेबांच्या नावाचा फक्त उदो उदो होतोय. पण त्यांच्या विचारांचा उदो उदो कुठेच दिसत नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, देशाचे संविधान हे संत तुकाराम महाराजांच्या विचारांनी प्रेरित आहे. म्हणून आरएसएसला हे संविधान नको आहे, असा घणाघातही त्यांनी केला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

“‘भारतरत्न’ हा तर सवर्ण आणि ब्राम्हणांचा क्लब”

-पुतळ्यांवर खर्च केलेला जनतेचा पैसा परत करा; मायावतींना न्यायालयाचे आदेश

लोकसभा निवडणूक लढण्याबाबत विरेंद्र सेहवाग म्हणतो…

बारामतीतून राष्ट्रवादीच्या विरोधात मीच दंड थोपटणार- महादेव जानकर

राफेल घोटाळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रत्यक्ष सहभाग- राहुल गांधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या