Top News

लेक बापाच्या खांद्यावर जात नसतो; सुसाईड नोटमध्ये मराठ्यांना भावनिक आवाहन

नांदेड | मराठा आरक्षणासाठी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या प्रल्हाद कल्याणकर यांची सुसाईड नोट समोर आली आहे. त्यात त्यांनी मराठा मोर्चेकऱ्यांना भावनिक आवाहन केलं आहे.

देशाची संपत्ती ती आपली संपत्ती…. जाळपोळ, दंगल करु नका. शांत मराठा आरक्षण घ्या. महाराष्ट्रातील मित्रांनो मुलाच्या खांद्यावर बाप जातो. मुलगा बापाच्या खांद्यावर जात नाही, असं कल्याणकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रल्हाद गुरुजी हे नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेवचे रहिवासी आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-“पंकजा मुंडेंना जे जमू शकतं ते देवेंद्र फडणवीसांना का नाही?”

-मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

-…म्हणून आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द होणार

-मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

-हिंगोलीत मराठा आंदोलनकर्त्यांनी आमदाराला हुसकावून लावलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या