औरंगाबाद महाराष्ट्र

आत्महत्येपुर्वी प्रमोद पाटलांनी केला होता आईला फोन; वाचा काय म्हणाले

औरंगाबाद | मराठा आरक्षणाबाबत मराठा आक्रमक होत असून कालच प्रमोद होरे पाटील यांनी रेल्वेखाली उडी मरून आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपुर्वी त्यांच्या आईशी केलेला संवाद सर्वांच्या मनाला चटका लावणारा आहे. 

केंब्रिज शाळेजवळील चक्काजाम आंदोलनात सहभागी होण्यासाठी सकाळी त्यांनी घर सोडले होते. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्या आईने त्यांना फोन केला. किती वेळ झाला? कुठे गेला आहेस? असे विचारत लवकर घरी ये आणि जेवण कर!, असे सांगितले.

दरम्यान,”आता मी काय करतो ते बघच..” असे म्हणत प्रमोद यांनी फोन ठेवून दिला.

महत्त्वाच्या बातम्या–

-घटनादुरूस्ती नेमकी कशी करावी, हे शरद पवारांनी स्पष्ट करावं- प्रकाश आंबेडकर

-फेसबुकवर पोस्ट लिहून मराठा मोर्चेकरी प्रमोद पाटीलने केली आत्महत्या!

-…म्हणून त्या दोघांचं चक्क आयसीयूमध्येच लग्न लावलं!

-राज्यातील अनैसर्गिक मृत्यूस सरकारच जबाबदार- शिवसेना

-मराठा आरक्षणासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी मैदानात; आमदारांची बोलवली बैठक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या