महाराष्ट्र मुंबई

काँग्रेसचे आरोप धादांत खोटे; 500 कोटींचा दावा ठोकणार!

मुंबई | काँग्रेसने माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत, त्यामुळे मी काँग्रेसवर 500 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा करत आहे. असं भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी सांगितलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुंबईत सिडकोच्या 24 एकर जागेबाबत मोठा घोटाळा झाला आहे. आमदार प्रसाद लाड यांच्यामार्फत देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीनं हा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या आरोपामध्ये काहीच तथ्थ नसून काँग्रेसने नाहक माझी बदनामी केली आहे. त्यामुळे काँग्रेसवर मी 500 कोंटीचा दावा ठोकणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनं हजारो कोटींचा घोटाळा; काँग्रेसचा धक्कादायक आरोप

-विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून ‘या’ तिघांपैकी दोघांना मिळणार उमेदवारी?

-…मग आता मुख्यमंत्र्याकडून दंड वसूल करणार का?; विरोधकांचा सवाल

-अशोक चव्हाणांची गच्छंती अटळ?; काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ

-धक्कादायक!!! झोपलेल्या पत्नीचं नाक कापून पती फरार

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या