महाराष्ट्र मुंबई

काँग्रेस नेत्यांविरोधात प्रसाद लाड यांचा 500 कोटींचा दावा

मुंबई | भाजप आमदार प्रसाद लाड यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. सिडको जमीन घोटाळ्याप्रकरणी लाड यांच्यावर चव्हाण आणि निरूपम यांनी आरोप केले होते.

पत्रकार परिषदेत लाड यांनी या नोटीसबद्दल माहिती दिली. आरोप मागे घ्यावेत, असं या नोटीसमध्ये बजावण्यात आलं आहे.  

दरम्यान, काँग्रेसने माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत, असं म्हणत लाड यांनी काँग्रेस विरोधात 500 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या –

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फाजील ‘लाड’ भोवले- शिवसेना

-विधान परिषदेसाठी भाजपकडून नावं निश्चित; या 5 जणांना मिळणार संधी?

-मुख्यमंत्र्यांना आता खडसेंना मंत्रिमंडळात घ्यावेच लागेल- उद्धव ठाकरे

-…आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःलाच क्लीन चिट दिली

-साहेबांना नमवलं; कोहलीच्या नावावर आणखी एक विराट विक्रम!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या