मुंबई | परिक्षेचा निकाल आधीच लागला आहे. अपेक्षेपेक्षा जास्त मत आम्हाला मिळेल, असं व्यक्तव्य विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या आधी भाजप नेते प्रसाद लाड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केलं.
शिवसेनेला अभ्यास करण्याची गरज आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी व्हीप लागू होत नाही, असा टोला लगावला. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी व्हीप चा आदेश पाळण बंधनकारक आहे, अशी अट घातली आहे. त्याबद्दल विचारलं असता यावर प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली.
देंवेंद्र फडणवीस यांची रणनिती आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार यांच्यामुऴे आम्ही पास होऊ असा विश्वास प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.
बंडखोर आमदारांना एवढी सुरक्षा का देण्यात येत आहे. नेमकी भिती कसली यावर ते प्रसाद लाड म्हणाले “भिती अजिबात नाही. अडीच वर्षे या आघाडीने यंत्रनेचा चुकीचा वापर केला आहे. आता पुन्हा मुंबईच्या नागरिकांना त्रास म्हणून ही व्यवस्था केली आहे.”
थोडक्यात बातम्या
शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
राज्यातील ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज
“तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा हक्काने मला आदेश देत जा”
बंडखोर आमदारांबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“एकनाथ शिंदे मुळ शिवसेनेवर दावा करु शकत नाहीत”
Comments are closed.