महाराष्ट्र मुंबई

“शिवसेनेनं करून दाखवलं, मुंबईची तुंबई केली”

मुंबई | राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईमध्ये तर अक्षरक्ष: पावसाचं पाणी घरात शिरलं आहे. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेनं करून दाखवलं मुंबईची तुंबई केली. वरवर काम करतात त्यामुळे मूळ मुद्द्याकडे लक्ष देत नाही, असं  प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पावसाळा गेल्यानंतर 7 ते 8 महिने राहतात काम करण्यासाठी तरीदेखील काही काम करत नाहीत. 30 ते 40 वर्ष सत्ता उपभोगून काय केलं?, असा सवालही  दरेकर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘सुप्रिया ताईंच्या 10 एकराच्या शेतातील 113 कोटी रुपयांची वांगी जितकी खरी तितकीच…’; भाजपचा पवारांना टोला

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का?, एकनाथ खडसे म्हणाले….

अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण

“भाजपला खरोखरंच मराठा आरक्षण द्यायचं होतं का?, हाच प्रश्न आहे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या