Top News

“पदवीधर निवडणुकांनंतर महाराष्ट्रातील सरकार बदलणार”

जालना | पदवीधर निवडणुकीनंतर सरकार बदलण्याच्या हालचाली होणार, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.

मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी जालन्यातील परतूरमध्ये आयोजित मेळाव्यानंतर दरेकरांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

तुमच्या एक वर्षाच्या सरकाला जनता त्रस्त झाली आहे, असं म्हणत महाराष्ट्रात सरकार बदलण्याच्या हालचाली होतील असं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलंय.

उद्या महाराष्ट्रातील पाचही जागा भाजप जिंकल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला तुमचं सरकार नकोय हे स्पष्ट होईल, असं दरेकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

‘तू प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो’; राज ठाकरे यांचा रुपाली पाटील यांना फोन

…तर मुंबई महापालिकेत आरपीआयचा उपमहापौर असेल- रामदास आठवले

‘विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कमजोर’; कपिल सिब्बलांचा काँग्रेसला पुन्हा एकदा घरचा आहेर

आपण विरोधक होतो हा इतिहास बुजवा, नवी नांदी निर्माण करा- उद्धव ठाकरे

ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या निवडीबाबत रोहित शर्माचं मोठं विधान, म्हणाला…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या