महाराष्ट्र राजकारण

‘ओडिशापेक्षा कोकणातील वादळाची तीव्रता कमी’; दरेकरांचा अजब तर्क

रायगड | ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील वादळाची तीव्रता कोकणातील वादळापेक्षा अधिक आहे, असा अजब तर्क विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. दरेकरांच्या या वक्तव्यामुळं कोकणवासीय मात्र चांगलेच संतप्त झाले आहेत.

नुकसानग्रस्त जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी दरेकर रायगडात दाखल झाले होते. पुनर्वसनाचा आढावा घेऊन झाल्यावर त्यांनी पत्रकार परिषद बोलावली. यावेळी ते बोलत होते.

ओरीसा, पश्चिम बंगाल या राज्यांतील वादळाने प्रभावित झालेल्या लोकांना केंद्र सरकारकडून तातडीनं निधी उपलब्ध करून दिला जातो, असा प्रश्न विचारला असता, ओडिशाच्या तुलनेत या चक्रीवादळाचा प्रभाव कमी असल्याचं त्यांनी सांगितलं.

केंद्र सरकार मोठ्या गोष्टींमध्ये मदत करते. लहान गोष्टींसाठी जिल्हा किंवा राज्य स्तरावरुन मदत घ्यायची असते, असं मत व्यक्त करत त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

अ‍ॅपल आणि गुगलचा TikTok ला दणका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“या युद्धात शरद पवार यांनी एक काडी टाकली अन्…..”

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी आता बाॅलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाची होणार चौकशी

धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना

राज्यात आज ४८७८ नवीन रुग्णांचे निदान तर रिकव्हरी रेट ५२ टक्क्यांवर कायम!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या