Top News

भाजप आणि संघाने दुखावलेले प्रवीण तोगडिया आज मोठी घोषणा करणार

अहमदाबाद | भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दुखावलेले प्रवीण तोगडिया आज आपल्या नव्य संघटनेचे नाव जाहीर करणार आहे. धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात ही संघटना काम करेल. 

विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदावरुन तोगडिया यांची उचलबांगडी केल्यामुळे ते नाराज आहेत. त्यांनी भाजपच्या शिर्ष नेतृत्त्वावर टीका करत वेळोवेळी आपली नाराजीही व्यक्त केली आहे. 

दरम्यान, गुजरातच्या अहमदाबादमध्ये तोगडिया आपल्या नव्य संघटनेची घोषणा करतील. या संघटनेमुळे संघ परिवाराला नवा पर्याय निर्माण होऊ शकतो. 

महत्त्वाच्या बातम्या –

-तृप्ती देसाई यांची सहकारी माधुरी शिंदे यांची पतीकडूनच हत्या

-साधा एक गोल करता येईना आणि म्हणे काश्मीर पाहिजे!

-राहुल गांधींना भेटण्यासाठी ‘सपना’ दिल्लीत; काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

-रामदास आठवले कवी होण्याच्या पात्रतेचे नाहीत!

-विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या