अहमदाबाद | प्रवीण तोगडियांनी नव्या संघटनेची स्थापना केली असून ‘आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद’ असं या संघटनेचे नाव आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर प्रवीण तोगडियांनी आता या संघटनेची स्थापना केली असून धार्मिक आणि सामाजिक कामांसाठी ही संघटना चालवली जाणार आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पराभूत झाल्यापासूनच तोगडिया नाराज होते. भाजपच्या नेत्यांवर टीका करून त्यांनी आपली नाराजीही वेळोवेळी व्यक्त केली होती.
महत्त्वाच्या बातम्या–
-आमचं पाणी गुजरातला देऊ नका, भुजबळाचं मुख्यमंत्र्यांना पत्र!
-जो बापाला विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार?
-बुखारींचे मारेकरी भाजप आमदाराला माहित आहेत; त्यांची चौकशी करा!
-…म्हणून मोदी सरकारने पीडीपीशी युती तोडली; अमित शहांचा खुलासा
-प्लास्टिक बंदीची हुकूमशाही पद्धतीने अंमलबजावणी नको- आव्हाड
Comments are closed.