महाराष्ट्र सोलापूर

परतीच्या पावसाने सोलापुरात हाहाकार; अनेक ठिकाणी पूरस्थिती

सोलापूर | परतीच्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. रस्त्यावर लावलेली चारचाकी, दुचाकी वाहने पुरात वाहून गेली आहेत.

अनेक घरांमध्ये पाणी शिरले, शेकडो हेक्टरवरील पिकांचेही मोठे नुकसान झालं. तसेच बार्शीतील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने शहर जलमय झाल्यासारखं चित्र पहायला मिळालं.

पावसामुळे भीमा, सीना, भोगावती, हरणा, बोरी, अफ्रुका, नीलकंठा नद्या दुथड्या भरुन वाहत आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला. बार्शीहून मराठवाड्याकडे जाणारे रस्ते बंद झाले आहेत. बार्शी- सोलापूर, अक्कलकोट- गाणगापूर मार्गही बंद झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

…अन् ‘मी लाभार्थी’ जाहिरातीचा खर्च भाजपकडून वसूल करा- सचिन सावंत

अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ, दुसऱ्यांदा हक्कभंग दाखल

…तर तुम्हाला तोंड लपवायला जागा ठेवणार नाही; सेनेचा अमृता फडणवीसांना इशारा

खळबळजनक! अशिष शेलार यांच्यानंतर आता भाजपच्या ‘या’ नेत्याला धमकीचे फोन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या