कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तयारी सुरु झाली असल्याचं समोर येत आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
त्रिपाठी यांनी पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिव यांना पाचारण केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सूडाच राजकारण करत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सांगण्यावरुन सीबीआयने पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी धाड टाकली, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारविरोधात धरणं आंदोलन पुकारलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
–अण्णा आपण बाहेर पडू आणि या सरकारला गाडून टाकू- राज ठाकरे
–मावळ लोकसभा लढवणार का?? पार्थ पवार म्हणतात…
–“माझ्या बापाला काही झालं असेल तर मी त्याचा जीव घेईन”
–उद्धव ठाकरे युतीचा निर्णय उद्या जाहीर करणार?? हालचालींना वेग
–युतीसाठी भाजपकडून शिवेसेनेसमोर नवा फॉर्म्युला??
Comments are closed.