देश

मराठा आरक्षणाचा प्रस्ताव केंद्रात मांडा; राजनाथ सिंहांचा मुख्यमंत्र्यांना आदेश

नवी दिल्ली | केंद्र सरकाने महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात प्रस्ताव केंद्रात मांडण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहेत.

घटनेच्या चौकटीत राहून मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल. यावर केंद्रात विचारविनिमय सुरू आहे, असं सिंहांनी स्पष्ट केलं.  

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने लावलेली स्थगिती उठवण्यास सांगितली आहे. आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अ‍ॅटर्नी जनरल यांना केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी चक्क दलित आमदाराचा राजीनामा!

-मराठा आरक्षणासाठी साताऱ्यातील पहिला राजीनामा…

-रवी राणा तोंडघशी; अपक्ष आमदारांमध्ये दुफळी!

-देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदावरून हटवलं तर एका मिनिटात सरकार पडेल!

-मराठा आरक्षणासाठी भाजपच्या मुस्लीम महिला पदाधिकाऱ्याचा राजीनामा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या