नागपूर | बोलताना विरोधक माझ्या अंगावर येत आहेत. त्यामुळे मला संरक्षण द्या, अशी मागणी सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.
कर्जमाफीच्या मुद्यांवरून विधानसभेत सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली. त्यावेळी विरोधक सुभाष देशमुखांवर चांगलेच भडकले. त्यामुळे त्यांनी अध्यक्षांकडे संरक्षण देण्याची मागणी केली.
दरम्यान, मी प्रत्येकांच्या मुद्यांकडे येतो, सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतो, पण मला बोलू द्या, असंही देशमुख म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-सांगलीत मनसेचे इंजिन स्टेशनमधून बाहेर पडलेच नाही!
-भाजपला मोठा धक्का; भाजपचे दिलीप सुर्यवंशी राष्ट्रवादीत दाखल!
-नरेंद्र मोदी फक्त अंबानीलाच खाऊ घालतात!
-पावसासाठी प्रशासन सज्ज आहे; मुख्यमंत्र्यांचा दावा
-जनतेला सुखी करण्यासाठी चंद्रकांत पाटील आणणार आनंद मंत्रालय!