घाटात पुन्हा बारी होणार, बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा

मुंबई | महाराष्ट्र शासनाने संमत केलेल्या बैलगाडा शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलीय. त्यामुळे बैलगाडा शर्यतींचा मार्ग आता पूर्णतः मोकळा झालाय. 

प्राण्यांशी कौर्य प्रतिबंध विधेयक विधानसभेत एप्रिलमध्येच मंजू झालं होतं. राष्ट्रपतींच्या सहीनंतर हा कायदा प्रत्यक्षात आलाय.

दरम्यान, बैलगाडा शर्यतींसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणं बंधनकारक असेल.तसेच प्राण्यांसंदर्भातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. प्राण्यांना यातना होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या