देश

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना जीवे मारण्याची धमकी!

तिरूअंनतपुरम | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. जयरमन या व्यक्तीने पोलिसांना फोन करत मी राष्ट्रपतींना मारणार आहे, असं सांगितलं.

फोन आल्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं तेव्हा दारूच्या नशेत त्यांने पोलिसांना फोन करून असं सांगितल्याचं उघड झालं.

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद रविवारपासून 3 दिवसांच्या केरळ दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते त्रिशूरमधील सेंट थॉमस कॉलेजच्या शताब्दी समारंभात  सहभागी होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-नरेंद्र मोदी हिरव्या रंगाचे कपडे का घालत नाहीत?- शशी थरूर

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; सदाभाऊ खोतांच्या अंगावर बांगड्या फेकल्या!

-पुन्हा भाजपची सत्ता आली तर, चंद्रकांत पाटील होणार मुख्यमंत्री?

-…म्हणून देवेंद्र फडणवीसांचा मला संपवण्याचा डाव; काँग्रेसचे नेते डाॅ. हेमंत देशमुखांचा आरोप

-कोर्टात जात असताना छगन भुजबळांची तब्येत बिघडली; रूग्णालयात दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या