“बोफोर्समुळे काँग्रेसची सत्ता गेली, राफेल घोटाळ्यामुळे भाजपची जाणार”

“बोफोर्समुळे काँग्रेसची सत्ता गेली, राफेल घोटाळ्यामुळे भाजपची जाणार”

लखनऊ |  बोफोर्स प्रकरणामुळे काँग्रेसची सत्ता गेली, राफेल घोटाळ्यामुळे भाजपची जाणार; असं भाकित बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी केलं आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बसपा आणि सपा या दोन्ही पक्षांनी युती करत भाजपपविरूद्ध रणशिंग फुंकलं आहे. आज मायावती आणि अखिलेश कुमार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

उत्तर प्रदेशात आमची युती झाल्यानं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची झाेप उडाली आहे, असंही मायावती म्हणाल्या आहेत.

दरम्यान, काँग्रेससोबत युती केल्यास त्यांच्या पक्षांची मत आम्हाला मिळत नाहीत, त्यामुळं आम्ही त्यांच्याशी युती केली नाही, असं मायावती म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“पानिपतचं युद्ध विजयासाठी नाही तर पराभवासाठी ओळखलं जातं हे विसरु नका”

-मायावती-आखिलेशांची ‘काँग्रेस’ बरोबर युती नाही मात्र अमेठी-रायबरेलीत काँग्रेसला साथ

-आजच्या सामन्यात भारतीय संघाला झालंय तरी काय??

-आमची युती झाल्यानं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची झाेप उडाली- मायावती

-“आलोक वर्मांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा कोणताही पुरावा नाही, त्यांना हटवण्याचा निर्णय घाईगडबडीचा”

Google+ Linkedin