वेलिंग्टन | न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा अड्रेन यांनी आज मुलीला जन्म दिला. जॅकिंडा अड्रेन या सर्वात तरुण पंतप्रधान मानल्या जातात.
त्यांनी इंस्टाग्रामवर याबाबतची माहिती दिली आहे. त्या आणि बाळ सुखरुप आहेत असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय. जॅकिंडा अड्रेन या 37 वर्षीय न्युझीलंडच्या सर्वात तरुण आणि पहिल्या महिला पंतप्रधान आहेत.
कुटुंबात सध्या नवीन पाहूणीचं जोरदार स्वागत आणि कौतुक केलं जात आहे. तसेच ही नवीन पाहूणी घरात आल्यामुळे आनंदीमय वातावरण असल्याचं पहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-भय्यू महाराजांना जवळच्या व्यक्तीनेच दिला धोका?
-भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा शरद पवारांना टोला
-भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत चंद्रकांत पाटलांचा मोठा खुलासा!
-काश्मीरमध्ये भाजपने पळ काढला तसं शिवसेना करणार नाही!
-…तर महादेव जानकरांना नंदीबैलावर बसवून फिरवू- बच्चू कडू