देश

पंतप्रधान मोदींच्या हस्ते सर्वात मोठ्या अटल बोगद्याचं उद्घाटन

शिमला | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी हिमाचल प्रदेशमधल्या रोहतांग येथील अटल बोगद्याचं  उद्घाटन करण्यात आलं आहे.

बोगद्याच्या उद्घाटनप्रसंगी मोदींसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूरदेखील उपस्थित होते.

हा बोगदा 3,060 मीटर उंचीवर आहे. रोहतांग पासद्वारे मनालीहून लेहला जाण्यासाठी 474 किलोमीटरचं अंतर कापावं लागत होतं. अटल बोगद्यामुळे हे अंतर 428 किलोमीटर इतकं झालं आहे.

महत्वाच्या बातम्या-

राहुल गांधी मोटारसायकलवरुन हाथरसला जाण्याची शक्यता!

करण जोहरचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, म्हणाला…

हाथरस गावाला छावणीचं स्वरुप; गावात 300 पोलिसांची फौज तैनात

कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी परळीत ‘कोरोना हेल्प सेंटर’ सुरू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या