Top News देश

“कोरोनाची पहिली लस पंतप्रधान मोदींनी घ्यावी, मग आम्ही घेऊ”

पटणा | कोरोनाची लस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली घ्यावी आणि त्यानंतर आम्ही घेऊ, असं वक्तव्य राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू यादव यांचे मोठे सुपुत्र तेज प्रताप यादव यांनी केलं आहे.

13 जानेवारीपासून कोरोनाची लस दिली जाण्याची शक्यता असतानाच, तेज प्रताप यांनी केलेल्या विधानामुळं पटणामध्ये खळबळ उडाली आहे.

RJD नेता माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही कोरोना लसीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मी कोरोना लस घेणार नाही कारण कारण मला भाजपवर विश्वास नाही, असं समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटलं.

टाळ्या आणि थाऴी वाजवणारं सरकार लसीकरणासाठी एवढी मोठी साखळी का तयार करत आहे. टाळ्या आणि थाळी वाजवून कोरोनाला पळवून लावा, असा आरोप अखिलेश यादव यांनी भाजपवर केला आहे.

थोडक्यात बातम्या-

CMOकडून पुन्हा औरंगाबादचा संभाजीनगर उल्लेख करत ट्विट!

औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात आदित्य ठाकरे यांचं मोठं वक्तव्य

धक्कादायक! पाण्याच्या टाकीत आढळला 7 वर्षाच्या मुलाचा मृतदेह

विराट-अनुष्काला मुलगा होणार की मुलगी?; ज्योतिषानं केली ‘ही’ भविष्यवाणी

कोरोना लसीकरणासाठी लागणारा खर्च केंद्र सरकारने करायला हवा- राजेश टोपे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या