देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचं सर्वोच्च न्यायालय- संजय राऊत

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचं सर्वोच्च न्यायालय आहे, असं वक्तव्य शिवसनेचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

आम्ही नरेंद्र मोदींचंच ऐकू कारण देशाने त्यांना निवडून दिले आहे. तेच आमचं न्यायालय आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

देशातील जनतेने राम मंदिराच्या मुद्यावरून मोदींना मोठ्या बहुमताने निवडून दिलं आहे. आता आयोध्येत लवकरच राम मंदिर बनेल, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सर्व नवनिर्वाचित खासदारांना घेऊन 16 जूनला आयोध्येला जाणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

-मी निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय बाबा घेतील- आदित्य ठाकरे

-अकबरूद्दीन ओवैसी यांची प्रकृती चिंताजनक; असदुद्दीन यांचं प्रार्थना करण्याचं आवाहन

-मराठवाड्याचा दुष्काळ दूर करण्यासाठी राज्य सरकारच्या डोक्यात ‘हा’ प्लॅन

-“पवार घराण्याला घरी बसवण्याचा इतिहास पिंपरी चिंचवडकरांनी केलाय”

-खैरेंना धूळ चारलेल्या जलीलांनी उद्धव ठाकरेंना दिलं आव्हान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या