नवी दिल्ली | कोणत्याच नेत्याची किंवा त्यांच्या मुलाची अरेरावी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयवर्गीयांना दिला. पक्षाच्या संसदीय बैठकीत ते बोलत होते.
इंदौरचे भाजपचे आमदार आकाश विजयवर्गीय यांनी महानगरपालिका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केली होती. त्यानंतर त्यांचे वडिल भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनीही आपल्या मुलाची बाजू सावरली.
अरेरावी आणि गैरवर्तन पक्षाचे नाव खराब होत आहे. त्यामुळे कोणाची चूक झाली तर लगेच माफी मागायची तयारी ठेवावी, असं मोदींनी बैठकीत त्यांनी सांगितलं आहे.
आपण केलेलं कृत्य हे योग्यच आहे, असं बेताल वक्तव्य कैलास विजयवर्गीय यांनी केलं होतं. त्यावरु मोदींनी त्यांना पक्षातून बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“हिम्मत असेल तर माझ्या विरूद्ध आब्रू नुकसानीचा दावा करा”
कोर्टाने अर्ज स्विकारल्यानंतर विजय मल्ल्या म्हणतो…देव खूप महान आहे
-चिपळूणमधील तिवरे धरण फुटलं; सात गावांमध्ये पाणी शिरलं
-मुंबईचा पाऊस… संजय राऊतांची शायरी अन् मुंबईकर संतापले
-मुंबईच्या महापौरांना पाणी नीट दिसायला हवं; मनसेकडून जाड भिंगाचा चष्मा भेट
Comments are closed.