Top News पुणे महाराष्ट्र

100 देशांच्या राजदूतांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटला देणार भेट!

पुणे | कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत चालला आहे. तर दूसरीकडे कोरोना लसीबाबतही वेगवान संशोधन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 देशांच्या राजदूतांसह सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत.

केंद्रीय परराष्ट्र मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली, व 100 राजदूतांच्या दौऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहे.

27 नोव्हेंबरला 100 देशाचे राजदूत पुण्यात दाखल होतील. तर 28 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल होणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, ऑक्सफर्ड-सिरम इन्स्टिट्यूटची लस डिसेंबरपर्यंत सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार असल्याचा दावा सिरमच्या अदर पुनावाला यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही; त्यांचं अस्तित्व सुपारीवरच”

अर्णब गोस्वामीप्रकरणाचा निकाल लांबणीवर, ‘या’ दिवशी पार पडणार सुनावणी!

“…तर शरद पवार अजित पवारांना नाही तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील”

मुंबईतील पाणी कपात टाळण्यासाठी समुद्राचं खारं पाणी गोड करणार- मुख्यमंत्री

“…तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज भासणार ना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या