देश

पंतप्रधान मोदी म्हणाले तुमचा मुलगा पबजी खेळतो का?

नवी दिल्ली | राजधानी दिल्लीत आज ‘परिक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमात एका महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदीं समोर आपली समस्या मांडली. त्यावेळी पंतप्रधांनानी उत्तर की तुमचा मुलगा पबजी खेळतो का?

माझा मुलगा हुशार होता मात्र, गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन गेममूळे त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे, अशी समस्या त्या महिलेने पंतप्रधांनासमोर मांडली.

तेव्हा पंतप्रधानांनीच त्या महिलेला तुमचा मुलगा पबजी खेळतो का? असा प्रतिप्रश्न केला. त्यांच्या हजरजबाबीपणामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

दरम्यान, पबजी गेमकडे फक्त एक समस्या म्हणून नव्हे तर त्याकडे नवा पर्याय म्हणूनही पाहावे, असंही मोदींनी त्यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-“भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू”

प्रकाश आंबेडकरांना सोलापुरची जागा देण्यास काँग्रेसचा नकार??

लवकर बरं व्हा! राहुल गांधींनी मनोहर पर्रिकरांना दिल्या शुभेच्छा

लोकसभेच्या ‘एवढ्या’ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये एकमत! लवकरच आघाडीची घोषणा

ठाण्यात ऑफिसमध्ये घुसून पत्नीची चाकूने भोसकून हत्या, आरोपी पती अटकेत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या