Top News

येतो तो शुरू होते ही खतम हो गया! कसोटीत पहिल्याच षटकात शून्यावर पृथ्वी शॉ झाला बाद; पाहा व्हिडीओ

अॅडलेड | भारत आणि ऑस्ट्रलियामधील पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताची निराशजनक अशी सुरूवात झाली.

भारतीय सलामीवीर मयंक आणि पृथ्वी शॉने या जोडीतील सराव सामन्यात अपयशी ठरलेल्या पृथ्वी शॉला आपलं खातंही उघडता आलं नाही. ऑस्ट्रलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने त्याला शून्यावर बाद केलं.

पृथ्वीला संघात जागा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. कारण शुभमन गिलने सराव सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. पृथ्वीने चार डावात अवघ्या 68 धावा केल्या होत्या. त्यामुळे पृथ्वील संघात जागा दिल्याने सर्वजण संघनिवडणाऱ्या व्यवस्थापवर प्रेक्षक नाराज होते.

दरम्यान, शून्यावर आऊट झाल्याने सोशल माध्यमांवर पृथ्वीला ट्रोल करण्यात येत आहे. स्टार्कच्या दुसऱ्याच षटकात भारताने शून्य धावांवर आफला पहिला गडी गमावला. त्यानंतर आता पुजारा आणि मयंक फलंदाजी करत आहेत.

 

 

 

 

थोडक्यात बातम्या-

‘शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्याआधी तुला कमीत कमी लाज वाटली पाहिजे’; दिलजीतचं कंगणाला उत्तर

आजपासून मुंबईतील ‘या’ मार्गावर धावणार एसी लोकल!

“कोविडने अमेरिकेसारख्या देशाची निवडणूक थांबली नाही अन् आपण संसदेचे  हिवाळी अधिवेशन होऊ देत नाही”

‘कमलनाथ सरकार पाडण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वाची भूमिका’; भाजपच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

…म्हणून काँग्रेस नेते राहूल गांधी ‘ती’ बैठक अर्धवट सोडून गेले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या