Top News

2019 मध्ये आम्हीच सत्तेवर येणार; चव्हाणांच्या या वक्तव्याला शेट्टींचाही दुजोरा

सांगली | मोदी सरकार अपयशी ठरलं असून 2019 मध्ये आम्हीच सत्तेवर येणार आहोत, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

त्यांच्या या वक्तव्याला राजू शेट्टींनी दुजोरा दिला असून चव्हाण हे जास्त वेळ ‘माजी’ राहणार नसल्याची खात्री राजू शेट्टींनी व्यक्त केली आहे.

मला सगळं कळतं नि सगळं मी करणार, हा अहंकार चांगला नाही, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

महत्त्वाच्या बातम्या–

-संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारिख जाहीर

-‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’- अाशिष शेलार

-…तर तुम्हांला मुस्लिमांनाच मत द्यावं लागेल!

-मंत्रिमंडळातील खातेवाटपावर मी नाराज होते; पंकजा मुंडेंचा खुलासा!

-‘दबंग 3’ नको रे बाबा ; सलमानला चाहत्यांचा सल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या