महाराष्ट्र सातारा

पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; पाहा काय आहे प्रकरण…

सातारा | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करताना पोलिसांनी सत्वशीला चव्हाण यांच्यावर ही कारवाई केल्याची माहिती आहे. यावेळी सत्वशीला चव्हाण यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.

शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत की अदानी अंबानी यांच्या फायद्याचे आहेत?, असा सवाल सत्वशीला चव्हाण यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

दरम्यान, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज विविध संघटनाच्या वतीने देशातील विविध ठीकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

कृषी कायदे शेतकरी आणि मजूरांसाठीच नाहीतर देशातील जनतेसाठीही घातक- राहुल गांधी

अर्जुन तेंडुलकर आता आयपीएलमध्येही खेळणार; ‘या’ संघाकडून प्रतिनिधित्व करण्याची चर्चा!

‘मी 4 वेळा प्रेमात पडलो, पण…’; लग्नाविषयी रतन टाटांचा मोठा खुलासा

सूनेचे सासऱ्यासोबत शारीरिक संबंध दाखवल्यामुळे या वेबसिरीज विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

“अनुपम खेर तुझं आता काही खरं नाही; पिसारा फुलवून पार्श्वभाग दाखवणाऱ्या मोरासारखी अवस्था झालीय”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या