बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रियांका गांधींच्या विरोधात वाराणसी न्यायालयात याचिका दाखल

वाराणसी | काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या विरोधात वाराणसी न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे.

कमलेश चंद्र त्रिपाठी या वकिलाने प्रियांका गांधी यांच्याविरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. 

प्रियांका गांधी ख्रिश्चन असून काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान,प्रियांक गांधी ख्रिश्चन असल्याने त्या काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन पूजा करू शकत नाही. त्या मासांहरी आहेत, असं कमलेश चंद्र त्रिपाठी यांनी म्हटलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने- मुख्यमंत्री फडणवीस

हा बडा नेता नाराज असल्याची होती चर्चा; शरद पवारांनी घेतली भेट

सत्तेत आल्यास देशद्रोहाचे कलम रद्द करु, राहुल गांधींची घोषणा

-सपना चौधरीच्या गाण्यावर आईपीएस अधिकारी थिरकल्या! पाहा व्हीडिओ

-संविधान बदलणे हे नवरा बदलण्याइतकं सोपं नाही, जयदीप कवाडेंचं वादग्रस्त वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More