देश

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LIC चे खासगीकरण निश्चित

नवी दिल्ली |  अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी एलआयसीबाबत महत्वाची घोषणा केली आहे. एलआयसीचा आयपीओ यंदाच्या वर्षी बाजारामध्ये येईल, असं निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे.

एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. सध्या एलआयसीकडे 400 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.

एलआयसी आणि आयडीबीआय मधील निर्गुंतवणुकीमधून सरकार 90 हजार कोटींचा फंड उभा करण्याच्या विचारात आहे. तर इतर काही कंपन्यांबाबत देखील निर्गुंतवणूक करण्याचा विचार सरकार करत आहे.

आयडीबीआय बँकेसोबतच अन्य दोन सरकारी बँकांचे खासगीकरण होणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

अर्थमंत्र्यांकडून PM आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेची घोषणा

महाराष्ट्रासाठी निर्मला सीतारामन यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

कोरोना लसीसंदर्भात निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा!

नव्या आरोग्य आणि कल्याण योजनांसाठी ‘इतक्या’ हजार कोटींची तरतूद- निर्मला सीतारामन

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच करण्यात आला ‘हा’ बदल

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या