मनोरंजन

विंक सिननंतर आता प्रिया वारियरचा ‘Kissing Scene’ व्हायरल!

मुंबई | एका रात्रीत सुपरस्टार झालेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.प्रियाच्या ‘उरु अदार लव्ह’ हा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. त्या चित्रपटातील एका ‘Kissing Scene’चा व्हीडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

या सिनमध्ये प्रियाचा सहअभिनेता रोशन अब्दुल रउफ यांच्याशी ‘लिपलॉकचा’ सीन दिला आहे. याआधी प्रियाने दिलेल्या विंक सीनमुळे ती केवळ दक्षिणेतच नव्हे तर संपूर्ण भारतात लोकप्रिय झाली होती.  

प्रियाच्या ‘उरु अदार लव्ह’ या चित्रपटातील Manikya Malaraya Poovi हे गाणं गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन डेला प्रसिद्ध करण्यात आले होते. 

दरम्यान, याआधीच्या तिच्या विंक सिनमुळे प्रिया परदेशात पोहोचली होती. आता पुन्हा प्रियाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-…तर आम्हाला कैदी केल्याशिवाय राहणार नाहीत- प्रकाश आंबेडकर

“‘भारतरत्न’ हा तर सवर्ण आणि ब्राम्हणांचा क्लब”

-पुतळ्यांवर खर्च केलेला जनतेचा पैसा परत करा; मायावतींना न्यायालयाचे आदेश

लोकसभा निवडणूक लढण्याबाबत विरेंद्र सेहवाग म्हणतो…

बारामतीतून राष्ट्रवादीच्या विरोधात मीच दंड थोपटणार- महादेव जानकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या