मनोरंजन

वेब सिरीजमधील ‘बोल्ड सीन’नंतर प्रिया बापट गुगलवर सर्वाधिक सर्च!

मुंबई | अभिनेत्री प्रिया बापटला तिच्या सध्याच्या वेब सिरीजमधील बोल्ड सीनमुळे गुगलवर सर्वाधिक प्रमाणात सर्च केले जात आहे. प्रियाची पहिली वेब सिरीज ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

3 मे रोजी ही सिरीज ‘हॉटस्टार’वर प्रर्दशित झाली आहे. त्यामधील बोल्ड सीनमुळे प्रिया चर्चेचा विषय ठरली आहे.

अभिनेत्री गितीका त्यागीसोबतचा प्रियाचा बोल्ड सीन असून याबद्दल तिला ट्रोल केलं जात आहे. यामुळे प्रिया बापटचा दक्षिण महाराष्ट्रातील सर्च वाढला आहे.

‘गुगल ट्रेण्ड’नुसार ही वेब सिरीज प्रर्दशित झाल्यापासून गोवा, आंध्रप्रदेश, केरळ या राज्यांमध्ये प्रियाला महाराष्ट्रापेक्षाही अधिक सर्च केलं गेलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-मोदी-शहांच्या भाषणाबाबत कारवाई करण्यास सुप्रिम कोर्टाने दिला नकार!

-पाकिस्तानमध्ये भीषण बॉम्बस्फोट; 9 लोकांचा मृत्यू, 24 पेक्षा जास्तजण जखमी

-दिल्ली विद्यापीठातील 200 प्राध्यापकांकडून पंतप्रधान मोदींचा निषेध

-राफेलची कागदपत्रे चोरी कशी झाली आणि कुणी केली?? त्याची चौकशी चालू आहे- संरक्षणमंत्री

-मी मोदींना फक्त चौकीदार म्हणतो; जनताच त्यांना चोर म्हणते- राहुल गांधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या